आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमधील काँग्रेसच्या पराभवाला रावत हेच जबाबदार; इंदिरा हृदयेश यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- उत्तराखंडमधील काँग्रेसच्या पराभवाला माजी मुख्यमंत्री हरीश रावत हेच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस नेते इंदिरा हृदयेश यांनी केला आहे. हरिद्वारमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
विधिमंडळातील नेत्या म्हणून अलीकडेच त्यांची निवड झाली आहे. रावत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण रावत यांचा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांतून पराभव झाला. उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे, असे त्यांनी सांगितले.  उत्तराखंडमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...