आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉर्डरवर आहे पीर, आपापल्या सीमेवर असे माथा टेकून चालले जातात भाविक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाजिल्का(पंजाब) - भारत-पाकिस्तान सीमेवर झिरो लाइनवर तारबंदीजवळ भारतीय भूमीत बनलेल्या मजार पीर बाबा रहमत शहाचे दोन्ही देशांत भक्त आहेत. प्रत्येक वर्षी जून महिन्यात येथे यात्रा भरते. यंदाही यात्रा भरली आहे. भारतातून हजारो भाविक दर्शन घेण्‍यासाठी येतात. हजारो पाकिस्तानीही येतात. असे डोक टेकवून निघून जातात...
- शनिवारी पाकिस्तानानतून काही भाविक ट्रॅक्टरवर पाक रेंजर्सच्या कडक पहा-यात पीर बाबा रहमत शहा मजारवर माथा टेकवला.
- मात्र दोन देशांच्या सरहद्दीवरील परिस्थिती लक्षात घेता त्यांना लांबूनच पाकच्या भूमित उभे राहून माथा टेकवण्‍याची परवानगी मिळाली.
- भाविक येथे काही वेळ थांबले व दूरुनच माथा टेकून आपापल्या घराकडे निघाले.
69 वर्षांपासून आहे आस्थेचे केंद्र
- मजारवर माथा टेकून आलेल्या सुखदेव सिंह व गुरविंदर सिंह यांचे म्हणणे आहे, की त्यांचे वडील व आजोबांनी सांगितले, की फाळणीपूर्वी सीमेच्या दोन्ही भागात राहणारे लोक पीर आस्थेचा भाग होता.
- लोकांच्या म्हणण्‍यानुसार, मजारवर माथा टेकवणा-या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते.
- भले दोन्ही देशांच्या मधे सीमा असेल. पण आजही श्रध्‍दा कमी झालेली नाही.
पुढील स्लाइड्स पाहा बॉर्डरवर जमलेले पाकिस्तानी व भारतीय भाविकांचे निवडक फोटोज...