आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एखाद्या मुलाचा रेप वा सेक्शुअल हरॅसमेंट होऊ शकते काय? PCSJच्या मुलाखतीत यांनी दिले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - यूपी लोकसेवा आयोगाकडून आयोजित PCS (J) 2016चे निकाल नुकतेच घोषित झाले होते. लखनऊच्या विकासनगरचे रहिवासी विवेक चौधरींनी 150वी रँक मिळवली होती. विवेक मूळचे गोरखपूरचे राहणारे आहेत. परंतु सध्या त्यांचे पूर्ण कुटुंब लखनऊमध्ये राहते. विवेकने आपल्या पहिल्या प्रयत्नातच पीसीएस-जे क्वालिफाय केले आहे. त्यांचे बालपण खूप संघर्षपूर्ण होते. DivyaMarathi.Com शी खास बातचीत करताना विवेक यांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे शेअर केली आहेत.

 

प्रश्न - एखाद्या तरुणाचा रेप वा सेक्शुअल हरॅसमेंट होऊ शकते का?
उत्तर - रेप होऊ शकत नाही, परंतु सेक्शुअल हरॅसमेंट होऊ शकते.

 

असे गेले बालपण...
- विवेक म्हणाले, माझा जन्म 11 डिसेंबर 1990 रोजी गोरखपूरच्या गीता प्रेसजवळ झाला. वडील राधेध्याम चौधरी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन पोस्टल डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ लिपिक आणि आई गिरिजा देवी गृहिणी आहेत.
- घरात दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मी सेकंड नंबरचा आहे. माझे बालपण खूप संघर्षात गेले. वडील एकटे कमावणारे होते. आईला न्यूरो प्रॉब्लेम आहे. लहानपणी पैशांच्या कमतरतेमुळे शिक्षण खूप कठीण परिस्थितीत पूर्ण झाले.
- माझ्यावर घराची जबाबदारी होती. मोठी बहीण शालिनी चौधरीने त्या वेळी घराची जबाबदारी सांभाळली होती. बहिणीने मला शिकू दिले. तिच्यामुळेच मी 2014-15 मध्ये पीसीएस जे ची तयारी करू शकलो. शालिनीने एम.कॉम. केले आहे आणि सध्या बँकिंगची तयारी करत आहे.
-माझ्या छोट्या बहिणीने वैशालीने बीकॉम कम्प्लिट केले आहे आणि आता पीसीएसची तयारी करत आहे.

 

आईच्या आजारपणामुळे पहिल्यांदा देऊ शकलो नव्हतो परीक्षा
- विवेक म्हणाले- मी 2015 मध्ये पीसीएस-जे परीक्षेचा फॉर्म भरूनही परीक्ष देऊ शकलो नव्हतो. त्या वेळी माझ्या आईची तब्येत खूप बिघडलेली होती. त्यांना माझी गरज होती. 2016 मध्ये पुन्हा पीसीएस जे एक्झामसाठी फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. 2017 मध्ये फायनल रिझल्ट आला आणि त्यात माझी 150 वी रँक आली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, विवेक यांना विचारण्यात आलेले प्रश्न त्यांच्या उत्तरांसह...

बातम्या आणखी आहेत...