आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणाने भक्तांना नामर्द बनवतात हे बाबा, या झाडाच्या मुळापासून बनवायचे औषध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीम आणि आसाराम. - Divya Marathi
राम रहीम आणि आसाराम.
चंदिगड - गुरमित राम रहीम 2 साध्वींवरील बलात्कारप्रकरणी दोषी आढळल्यानंतर वेगवेगळे आरोप नव्याने समोर येत आहेत. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीमवर आरोप आहे की, आतापर्यंत त्याने अनेक भक्तांना नपुंसक बनवले आहे. असाच एक आरोप आसाराम बापूच्या सेवेकऱ्याने केला की, तो केळीच्या मुळापासून नपुंसक बनवण्याची औषध तयार करायचा आणि भक्ताला द्यायचा. सूत्रांनुसार, हे काम बाबा लोक आपल्या डेऱ्यात किंवा आश्रमातच करतात. 
 
या कारणामुळे नपुंसक बनवतात आपल्या भक्ताला...
- प्राप्त माहितीनुसार, बाबा आपल्या भक्तांना आपला गुलाम बनवण्यासाठी नपुंसक बनवतात.
- त्यांचे मानणे आहे की भक्त मानसिक तसेच शारीरिक रूपानेही त्यांचा गुलाम बनून राहावा.
- कुटुंबापासून एकदा हा भक्त दूर झाला की, आयुष्यभरासाठी तो त्यांच्यासह गुलाम बनून राहतो.
- ते त्यांना नेहमी सोबत ठेवतात आणि वेळोवेळी त्यांचे ब्रेनवॉश करून आपल्याबद्दल इमानदारही बनवतात.
 
राम रहीम आणि आसाराम भक्तांना बनवायचे नपुंसक
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, याप्रकरणी फतेहाबादच्या टोहानामध्ये राहणारे हंसराज चौहान स्वत: समोर आले.
- हंसराज चौहान 1990 पासून डेरा सच्चा सौदाशी निगडित होते आणि त्यांना 2000 साली नपुंसक बनवण्यात आले.
- हंसराजने 17 जुलै 2012 रोजी हायकोर्टात याचिका दाखल करून बलात्कारी बाबावर 400 साधूंना नपुंसक बनवण्याचा आरोप केला.
- त्यांच्या मते, बाबाने त्यांना अंमली कॅप्सुल देऊन नपुंसक बनवले, यामुळे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना काय झाले ते कळलेच नाही.
- याच रीतीने आसारामचा एक माजी भक्त शिवनाथने आरोप केला की, आसाराम आपल्या औषधांनी सेवेकऱ्यांना नपुंसक बनवायचा.
- शिवनाथ म्हणाला की, आसाराम नपुंसक बनवण्याची औषधी जडीबुटीपासून बनवायचा.
 
...म्हणजे गुरूच्या विरोधात कोणीही बंड करणार नाही
- बाबाला वाटायचे की, त्याच्या  भक्तांनी नेहमी त्याची आज्ञा पाळावी आणि त्यांच्यासमोर मान नेहमी झुकलेली असावी.
- बाबा आपल्या भक्तांना असे ठेवायचे की, ते कधीही आपल्या गुरूंविरुद्ध आवाज उठवू शकणार नाही.
- डेऱ्याचे भक्त हंसराज चौहान यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, जर्नलिस्ट रामचंद्र छत्रपती हत्याकांडातील आरोपी निर्मल आणि कुलदीपही डेराचे नपुंसक साधू आहेत.
- परंतु त्यांनी जेलमध्ये स्वीकारले की, ते नपुंसक आहेत, पण आपल्या मर्जीने बनले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...