आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीने केला बलात्काराचा आरोप, बाबा म्हणाला- 'मी तिच्यावर खुप प्रेम करतो'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर- अहमदाबादच्या रणछोडजी मदिराचे महंत सुरेश दास उर्फ सुरेश तिवारी यांच्यावर एका महिलने बलात्काराचा आरोप केला आहे. आनंदपूर पोलिस ठाण्यात या बाबाविषयी तक्रार नोंदवण्यात आली आहे. महिला रंगीकोचा पंचायतीच्या बुरूकसाईची राहणारी आहे. पडिता माझी दासी असून मी तिला पत्नीचा दर्जा दिला आहे असे स्पष्टीकरू तक्रार दाखल केल्यानंतर बाबाने दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अहमदाबादच्या मंदिरातच अनेक वेळा शारिरिक संबंध बनवले आहेत.

आश्रमात आचारी होता आरोपी, गुजातमध्ये जाऊन बनला बाबा...
- महंत सुरेश दास मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील इटोली गावातील मुळ रहिवाशी आहे.
- जवळपास 10 वर्षांपुर्वी तो आनंदपूरच्या पॉलिपोष येथील विश्व कल्याण समीज आश्रमात आचारी होता.
- पीडितेची आई आणि भाऊ हे देखील समीज आश्रमात काम करत होते. पीडिता नेहमी आई आणि भावाला भेटण्यासाठी आश्रमात जात होती.
- आरोपीसोबत तिची अनेकदा भेट झाली होती. नंतर बाबाच्या आक्षेपार्ह वागणूकीमुळे त्याला आश्रमातून काढून देण्यात आले.

समीज कल्याण आश्रमातून बाबाची हकालपट्टी...
- पीडित महिलेने सांगितले की, बाबा विश्व कल्याण समीज आश्रमातून काढून टाकल्यानंतर अहमदाबाद येथील रणछोडजी मंदिरात गेला.
- त्यानंतर तो मनोहरपूर येथील नरसिंह आश्रमात गेला. या दरम्यान तो पीडित महिलेच्या घरी आला आणि आपण अहमदाबाद नंदेज मठाचे महंत झालो असल्याचे सागू लागला.
- सुरेश दासजी महंत असी त्याने स्वत:चे नाव ठेवले होते. तेथे चल राणी बनून ठेवेले असे तो महिलेला म्हणाला. पीडित महिला 2012 मध्या त्याच्यासोबत मठात निघून गेली.

पुढील स्लाइडवर वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...