आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यावर पायी चालताना नेहमी फॉलो करा हे 13 नियम, राहाल सुरक्षित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पायी चालणाऱ्यांसाठीही काही वाहतुकीचे नियम असतात हे तुम्हाला माहिती आहे का.. हे नियम फॉलो करणे अत्यंत गरजेचे असते. हे नियम जर व्यवस्थित समजून घेतले आणि त्यांचे योग्यप्रकारे पालन केले तर रस्त्यावर चालणे अत्यंत सहज आणि सोपे ठरेल. कारण त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतात. म्हणजेच आपल्या जीवाचे संरक्षणही आपण करू शकतो. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये काळजी घेतली तर आपणही ट्राफिकमध्ये सुरक्षितपणे वावरू शकतो.
 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, पायी चालण्याचे कोणते नियम पाळणे आहे गरजेचे .. ज्यामुळे आपण राहू शकतो सुरक्षित...
बातम्या आणखी आहेत...