आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराच्या मृत्यूला भावजयी ठरली कारण, दारूच्या नशेत पतीने उचलले हे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - सुलतानविंड रोडवरील जसपालनगरमध्ये मोठा भाऊ खुशवंतसिंग उर्फ सोनूने छोटा भाऊ खुशविंदर सिंग ऊर्फ हीरोचे डोके हातोड्याचे घाव घालून फोडले. ही घटना रात्री 1 वाजता घडली. रात्रीच्या वेळी दोन्ही भावांदरम्यान जोरदार भांडण झाले. हाणामारीही झाली. यादरम्यान आरोपी सोनूने हातात हातोडा घेतला आणि त्यानेच वार करायला सुरुवात केली.
 
>भावाची हत्या करून आरोपी तिथेच बसला आणि नंतर स्वत:चे डोके फोडून घेऊ लागला. माहिती मिळताच सुलतानविंड पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना आरोपीला अटक केली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून कुटुंबीयांना सोपवण्यात आले आहे. आरोपीला कोर्टात सादर केले असून त्याला तीन दिवसांचा रिमांड मिळाला आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, या कारणामुळे त्याने छोट्या भावाचा खून केला...
बातम्या आणखी आहेत...