आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरावर तरुणी करायची एवढे प्रेम, लग्नासाठी किडनी विकायला दिल्ली गाठली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/नवी दिल्ली - बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील एक तरुणी आपली किडनी विकायला दिल्लीला गेली. येथे पकडल्यानंतर तरुणीने सांगितले की, तिच्या बॉयफ्रेंडने 1 लाख 30 हजार रुपये मागितले होते. तिच्याजवळ एवढे पैसे नव्हते, म्हणून ती घरातून काहीही न सांगता दिल्लीला पोहोचली.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- पकडल्यानंतर मनु (बदललेले नाव) ची दिल्ली महिला आयोगाच्या टीमने काउन्सेलिंग केली.
- आयोगाने तिला असे करू नकोस म्हणून समजावले आणि तिला शेल्टर होममध्ये ठेवले.
- आयोगाच्या टीमने पोलिसांच्या माध्यमातून तिच्या आईवडिलांना याबाबत माहिती दिली.
- यानंतर मनुची आई बिहारहून दिल्लीला पोहोचली आणि तिला घेऊन घरी आली.
- तथापि, मनुने तिच्या प्रियकराविरुद्ध कोणतीही केस दाखल करण्यास नकार दिला.
 
महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात...
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद म्हणाल्या की, तरुणीच्या नियमित समुदेशनासाठी बिहार महिला आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे.
- स्वाती यांनी त्या डॉक्टरचेही कौतुक केले, ज्यांनी मनुबाबत दिल्ली महिला आयोगाला सूचना दिला होती.
- त्या म्हणाल्या की, तरुणींनी अशा मुलांपासून सावध राहावे. अशा मुलांसाठी आपल्या प्राणांची बाजी लावू नका.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये वाचा तरुणीची पूर्ण कहाणी...
बातम्या आणखी आहेत...