आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 वर्षीय चिमुकली शाळेत म्हणाली- मॅडम पोटात खूप दुखतंय, \'त्या\' जागेवरून रक्तही येतंय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाला - बराडाजवळ एका गावात स्पेनहून परतलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या चुलत बहिणीवर रेप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. खासगी शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीला शिक्षिकेने चौकशी केली तेव्हा याचा खुलासा झाला. माहिती मिळताच चाइल्ड लाइनच्या टीमने महिला पोलिसाला माहिती दिली. यावर पोलिसांनी आरोपी तरुणासहित काका-काकूवर पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. बुधवारी त्याला कोर्टापुढे सादर करण्यात येईल.

 

स्पेनमध्ये राहतात चिमुकलीचे वडील...
- सूत्रांनुसार, काही दिवसांपूर्वी चिमुकलीच्या आईने आत्महत्या केली होती. सध्या तिचे वडील स्पेनमध्ये राहतात.
- ती येथे आपल्या काका-काकूकडे राहते. त्यांचा मुलगा रजतही स्पेनमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता. परंतु येथे आल्यानंतर त्याने आपल्या चुलत बहिणीवर रेप केला.

नोट: फोटोचा वापर न्यूज प्रेझेंटेशनसाठी करण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पीडित चिमुकलीने शिक्षिकेला सांगितलेली आपबीती...

बातम्या आणखी आहेत...