आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूआधी तरुणीने लिहिली चिठ्ठी, तिच्यासोबत काय-काय केले त्या लोकांनी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - पंजाबच्या खन्ना परिसरात एका तरुणीने आपल्या वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून स्वत:ला गोळी मारली. मृत गगनदीपचे वय 30 वर्षांच्या आसपास आहे. तिचा दोन महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला होता. तरुणीने मृत्यूआधी आरामात एक चिठ्ठी लिहिली, ज्यात तिने आत्महत्या करण्याचे कारणही लिहिले.
 
गावातल्या लोकांमुळे त्रस्त होती
- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गगनदीपने तिचे वडील भाग सिंह यांच्या परवानाधारक बंदुकीतून शुक्रवारी सकाळी 5 वाजता आत्महत्या केली. गगनदीप कौरचे लग्न कोटलाकलाच्या सरनदीप सिंहसोबत झाले होते. दोघांचा मागच्या महिन्यात 14 जुलैला घटस्फोट झाला होता. पोलिसांनी आत्महत्येची चिठ्ठी ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
विनाकारण त्रास द्यायचा गुरिंदर : पोलिस
याप्रकरणी आरोपींच्या विरोधात आत्महत्येसाठी उकसावण्याची केस दाखल करण्यात आली आहे. आरोपी गुरिंदर सिंहशी गगनदीपची लग्नाआधी ओळख होती. परंतु, आता विनाकारण तिला त्रास देण्यात येत आहे. आरोपींना अजूनही अटक झालेली नाही, ते फरार आहेत.
-रविंदरसिंह संधू, एसपी, जालंधर. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, तरुणीने चिठ्ठीतून सांगितलेली दुर्दैवी कर्मकथा...
बातम्या आणखी आहेत...