Home »National »Other State» Doctors Says Baba Gurmeet Ram Rahim Is Sex Addicted

चेकअपनंतर डॉक्टरांनी सांगितले, सेक्स अॅडिक्ट आहे राम रहीम; केले हे खुलासे

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 11:14 AM IST

  • राम रहीमला तपासण्यासाठी डाॅक्टरांची टीम आली होती.
रोहतक/नवी दिल्ली -साध्वी रेप प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीमची तब्येत रविवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा बिघडली. परंतु तुरुंगाच्या रुग्णालयातच त्याच्यावर उपचार करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेकअप करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, बाबाला सेक्सची सवय लागलेली आहे. आणि यामुळे अस्वस्थ होत असल्याने तो नेहमी नेहमी आजारी असल्याची तक्रार करत आहे.
छाती आणि डोक्यात तीव्र कळ
- वास्तविक, रविवारी रात्री गुरमित राम रहीमची जेलमध्ये तब्येत बिघडली होती. त्याच्या छाती आणि डोक्यात तीव्र कळ उठत होती.
- त्याने जेल प्रशासनाला मागणी केली की, त्याला तत्काळ एखाद्या रुग्णालयात दाखल केले जावे.
- जेल सूत्रांनुसार, तेथे डॉक्टरांनी त्याचे मेडिकल चेकअप केले आणि तत्काळ त्याला चंदिगड पीजीआय मध्ये शिफ्ट करण्याचे सांगितले.
- डॉक्टरांच्या या सल्ल्यानुसार, जेल प्रशासनाने चंदिगड पोलिसांना बाबाला पीजीआयमध्ये नेण्याची परवानगी मागितली. परंतु चंदिगड पोलिसांनी बाबाला तेथून आणायला स्पष्ट नकार दिला आहे.
- त्यामुळे त्याच्या तपासणीसाठी जेल प्रशासनाने पीजीआय डॉक्टरांची एक टीम बोलावली होती. टीमने त्याची तपासणी केल्यानंतर आढळले की, आरामात बसू शकत नसल्याने आणि सातत्याने बेचैन - तळमळत राहत असल्याचे कारण सेक्स करायला न भेटणे आहे. बाबाला सेक्सच्या इतका आहारी गेला आहे.
#राम रहीमला 10-10 वर्षांची शिक्षा
- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला साध्वी रेप प्रकरणात मागच्या 28 ऑगस्टला सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली. म्हणजेच डेराप्रमुखाला 20 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत.
- कोर्टाने राम रहीमवर एकूण 30 लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात 15-15 लाख रुपयांचा दंड दोन रेप केससाठी आहे.
- 14-14 लाख रुपये दोन्ही बलात्कार पीडितांना नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागतील.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, सेक्स अॅडिक्ट बाबाचे आणखी फोटोज...

Next Article

Recommended