आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 दमदार IPS, कुणी केले 60 एन्काउंटर, तर कुणी अबतक 56

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - राजधानी लखनऊमध्ये शुक्रवारी सकाळी यूपी पोलिसांनी एन्काउंटरमध्ये शार्प शूटर सुनील शर्माला ठार केले. या एन्काउंटरला एसएसपी दीपक कुमार लीड करत होते. सुनील याच वर्षी जुलैमध्ये लखनऊ कोर्टात सुनावणीदरम्यान फरार झाला होता. तेव्हापासूनच पोलिसांच्या 4 टीम त्याचा शोध घेत होत्या. मृत गुन्हेगार यूपीच्या कुख्यात सलीम-सोहराब गँगशी निगडित होता. यूपी पोलिसांत असे अनेक आयपीएस ऑफिसर आहेत, ज्यांनी अनेक एन्काउंटर केले आहेत. कोणी 60 एन्काउंटर केले आहेत, तर कोणी 56 गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. divyamarathi.com आपल्या वाचकांना काहीशा अशाच IPS अधिकाऱ्यांबाबत सांगत आहे.
 
SSP दीपक कुमार
- बेगुसरायशी संबंधित आयपीएस दीपक कुमार यांनी ग्रॅज्युएशन बीएच युनिव्हर्सिटीतून केले. नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून LLBची डिग्री प्राप्त केली.
- याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांना लखनऊचे एसएसपी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. याआधी ते गाझियाबादमध्ये याच पदावर तैनात होते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, एन्काउंटर स्पेशालिस्ट IPS ऑफिसर, कोणी किती केले एन्काउंटर...
बातम्या आणखी आहेत...