आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरही माहेरी बोलवून बापच लूटायचा मुलीची अब्रू, वहीत केली 1000 वेळा 'हे' केल्याची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली- शुक्रवारीच बिहारच्या पूर्णियामध्ये नराधम बापाने पत्नी माहेरी गेली म्हणून मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. नात्याला काळिमा फासणारी ही घटना पहिलीच नाही. अशीच घटना उत्तर प्रदेशातील बरेली शहरात गतवर्षी घटना उघडकीस आली आहे. त्याबाबतची धक्कादायक येथे माहिती देत आहोत.
- विवाहित मुलीने तिच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. माहेरी बोलवून तिच्यावर तिचा बाप पाशवी बलात्कार करत असल्याचा धक्कादायक खुलासा पीडितीने केला होता. नराधम बाप पोलिस असून त्याचे 140 महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचेदेखील पी‍डितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
काल्पनिक देवांना पत्र लिहायचा नराधम...
-पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधमाच्या घरावर छापा टाकला. आरोपीच्या सुटकेसमधून पोलिसांना काही पत्रे सापडली. आरोपीने ही सगळी पत्रे जैनका व मीरा बाबाच्या नावाने लिहिली होती. जैनका व मीरा बाबा काल्पनिक देव असून नराधम आपल्या क्रूरकर्मांचा सर्व 'हिशेब' त्यांना सांगायचा, असे पीडितेने सांगितले. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, जन्मदात्या मुलाला विवस्त्र करून बनवायचा अश्‍लील क्लिप, नंतर करायचा ‍तिच्यावर बलात्कार...
बातम्या आणखी आहेत...