आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्यांदाच पाहा: कुठे आहे राम रहीमची गुफा, असा दिसतो अख्खा डेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा - गुरमित राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर कोर्टाच्या आदेशावरून डेरा सच्चा सौदामध्ये कोर्टाद्वारे नियुक्त टीमने तपास केला. यादरम्यान तपासणी पथकाला सोडून इतर कुणालाच डेऱ्यात प्रवेश नव्हता. अजूनही सामान्य माणसासाठी डेरा सच्चा सौदा एक कुतुहलाचा विषय आहे. सर्व जाणू इच्छितात की, डेऱ्यात बाबाची गुफा नेमकी होती तरी कुठे? बाबा कुठे राहत होता? केवढ्या मोठ्या एरियात बाबाचे साम्राज्य पसरलेले होते?
 
पहिल्यांदाच DivyaMarathi.com वर पाहा गुगल मॅपवर सॅटेलाइटच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोंतून डेरा सच्चा सौदा...
बातम्या आणखी आहेत...