आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासऱ्याने 3 मुलांसह केली पार्टी, सुनेचा व्हिडिओ बनवून सर्वांनी केला रेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - रांचीच्या जगन्नाथपूरमध्ये एक गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका विवाहित महिलेवर सासरा, पती आणि दिराने आपल्या मित्रांसह मिळून सामूहिक बलात्कार केला. महिला म्हणाली की, तिचा पती नेहमी तिला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत होता.

 

दुसऱ्या महिलेलाही ठेवले आहे सोबत
- महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती सुधीर आणि एका इतर महिलेलाही सेक्टर दोन मध्ये ठेवले आहे. काही दिवसांनी ते दुसऱ्या तरुणीलाही फसवून लग्न करणार होते. त्यांचे पूर्ण कुटुंबच गुन्हेगारी कृत्यात आहे.
- जगन्नाथपूर पोलिसांनी तीन आरोपी- सासरा, पती आणि दिराला पकडून पोलिसांत आणले आहे. तिघांचीही चौकशी सुरू आहे. तिघेही म्हणताहेत की, तिने लावलेले आरोप चुकीचे आहेत. परंतु, पीडिता म्हणाली की, दीड वर्षापूर्वी तिचे लग्न आर्य समाज विधीने पाटणामध्ये सुधीर कुमारशी झाले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून संपूर्ण घटनाक्रम

बातम्या आणखी आहेत...