आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षापासून चाकूच्या धाकावर भाडेकरू करत होता बलात्कार, चिमुरडीचे पोट आल्यावर फुटले बिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे देशभरात आढळताहेत. अत्याचार करणारे नराधम मोकाटच असतात. बऱ्याचदा नातेवाईक, शेजारी किंवा शाळेतील एखादी व्यक्तीच अशा प्रकरणांत आरोपी ठरलेली आढळली आहे. चंदिगडमध्येही अशीच एक घटना घडली असून 12 वर्षांची मुलगी प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. मुलगी 5 महिन्यांची गर्भार आहे. रेप करणारा 47 वर्षांचा सुदर्शन साही तिच्याच घरी किरायाने राहतो.
 
मुलीच्या वयाची तपासणी करतेय मेडिकल बोर्ड
- पालकांनी मुलीचे वय फक्त 12 वर्षे असल्याचे सांगितले, पण डॉक्टरांचे म्हणणे आहे की तिच्या वयाचा कुठलाही पुरावा नाही.
- वयाचा खरा अंदाजा लावण्यासाठी एक मेडिकल बोर्ड बनवण्याची तयारी करण्यात येत आहे.
- गुरुवारी मुलीला सरकारी रुग्णालयातून आणले गेले तेव्हा एमएलआरकरिता तिची शारीरिक तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गुरमित कौर यांनी केली.
- तपासणीनंतर त्या म्हणाल्या की, मुलगी 5 ते 6 महिन्यांची गरोदर आहे.
- अबॉर्शनची वेळ निघून गेलेली आहे. मुलीची तब्येत बरी असली तरी तिच्या रक्ताची तपासणी आणि अल्ट्रासाउंट स्कॅनिंग दुसऱ्या दिवशी होईल.
त्यानंतरच कळेल की गर्भात किती महिन्यांचा अर्भक आहे.
- आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडीत असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, काय होते हे धक्कादायक प्रकरण... 
बातम्या आणखी आहेत...