आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरायदाराने 10 महिण्यात केला तीन वेळा बलात्कार, 15 वर्षाच्या मुलीसोबत झाले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- रामामंडीजवळ 15 वर्षाच्या मुलीने मुलीला जन्म दिल्यानंतर तिला बुधवारी शुद्ध आली. रामामंडी पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित मुलगी पोलिसांना जबाब देण्यास घाबरत होती. तिने आपल्या आईला संपुर्ण घटना सांगितली. मुलीच्या आईने नोदवलेल्या जबाबावरून पोलिसांनी सोबत राहणाऱ्या गुरकीत सिंहविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
रमामंडी पोलिस ठाण्याचे एसएचओ प्रवीन कौर यांनी सांगितले की, मुलीच्या आईने पोलिसांना दिलेले स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की आरोपी गुरकीत त्यांच्यासोबतच घराच्या वरील फ्लोअरवर राहत होता. गुरकीतचे कुटुंब त्या घरात 20 वर्षांपासून किरायाने राहत आहे. पण ते दोन वर्षांपूर्वीच आले होते. गुरकीत थ्री-व्हिलर चालवतो. आईने सांगितले की,  गेल्या सहा महिण्यांपासून गुरकीतने मुलीवर चार वेळा जबरदस्ती केली आहे. नेहमी बलात्कार करून तो तीला आणि आईला मारून टाकण्याची धमकी देत होता.

आई म्हणाली- भीतीपोटी मुलीने काहीच सांगितले नाही...
भीतीपोटी मुलीने काहीच सांगितले नाही असा दावा आईने केला आहे. त्यांनीही मुलीचे वाढते शरीराचा शंशय दुर करण्यासाठी लक्ष दिले नाही. मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्यावर त्यांनी ती माती खात असल्यामुळे दुखत असेल असे समजून तिला माती खाल्याने होत असलेल्या आजाराचे इंजेक्शन दिले. 

अतिरिक्त एसएचओ प्रवीण कौर यांनी सांगितले की, आरोपी गुरकीत (24) फरार आहे, त्याला पकडून त्याचे मेडिकल टेस्ट करण्यात येईल. पोलिस त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
पुढील स्लाइडवर वाचा अशी घडली घटना...
बातम्या आणखी आहेत...