आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने मित्रांसह केली \'मज्जा\', पोलिसांना सांगितली \'त्या\' रात्रीची हकिगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - उसलापूरमधील एका बांधकाम सुरू असलेल्या घरात शनिवारी सकाळी एक तरुणी झोपलेली आढळली. रात्री मित्रांसह ती खूप दारू प्यायली होती. नशा जास्त झाल्याने तिला घरी जाता आले नाही. पोलिसांनी तिच्या नातेवाइकांना बोलावून तिला त्यांच्या हवाली केले.
 
तरुणीला पाहून गार्ड घाबरला
- उसलापूरमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या घराचा चौकीदार ईश्वर कुमार सकाळी झोपेतून उठला तर त्याला एका खोलीत तरुणी झोपलेली आढळली. यामुळे त्याची घाबरगुंडीच उडाली. याची माहिती त्याने लगेच ठेकेदाराला दिली. ठेकेदाराकडून खबर कळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणीला जागे करून पोलिस स्टेशनला चौकशीसाठी नेले. चौकशीत तिने सर्व हकिगत सांगितली.
 
बलात्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली
- तरुणी नशेत आढळल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. पोलिस म्हणाले की, तरुणीने बलात्काराचा इन्कार केला आहे. तरुणीला आपल्यासोबत नेणाऱ्या तरुणांनी तिला नशेच्या अवस्थेत का सोडले? हाच मोठा प्रश्न आहे. तिच्यासोबत तशा प्रकारची एखादी घटना झाली असती तर?
 
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये वाचा, तरुणीने मित्रांसह रात्री केलेल्या कृत्याची हकिगत...
बातम्या आणखी आहेत...