आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य - डान्ससाठी फेमस होती ही क्वीन, मग LIFE मध्ये आला दुर्दैवी ट्विस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांशी - 10 ऑगस्टला बँडिट क्वीन फुलनदेवीची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. घनदाट जंगलात - चंबळच्या खोऱ्यात अशा अनेक महिला डाकू होत्या, ज्यांच्या दहशतीसोबतच सौंदर्याच्याही चर्चा पूर्ण परिसरात व्हायच्या. या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना अशाच दबंग महिला डाकूबाबत सांगत आहे.
 
सौंदर्य आणि डान्ससाठी प्रसिद्ध होती पुतलीबाई...
- मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्याच्या बरबई गावात असगरी बाई राहायच्या. पुतलीबाई त्यांचीच मुलगी होती. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेही अनेक मैफिली आपल्या नाच-गाण्याने गाजवल्या. तिच्या सौंदर्याचे चर्चे आगरा, लखनऊपर्यंत होते. ती काही काळ आग्ऱ्यालाही राहिली, परंतु लवकरच शहराला कंटाळली. 
- 1950च्या दशकात सुलताना डाकूची जबरदस्त दहशत होती. त्याच वर्षी पुतलीबाई एका नाचगाण्याच्या कार्यक्रमासाठी तिच्या आईसह धौलपूर (राजस्थान)ला गेली. ज्या जमीनदाराच्या घरी पुतलीच्या नाचगाण्याचा कार्यक्रम होता, तिथे डाकू सुलताना येऊन धडकला. त्याने तिथूनच तिला किडनॅप केले आणि मग बळजबरी तिच्याशी लग्न केले.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, डान्सरपासून डाकू कशी बनली पुतलीबाई...
 
(नोट: सर्व फोटो न्यूज रिप्रेझेंटसाठी वापरण्यात आले आहेत. हा पुतलीबाईचा ओरिजनल फोटो नाही. हेमा मालिनींनीही पुतलीबाईच्या आयुष्यावर बनलेल्या 'रामकली' सिनेमात भूमिका वठवलेली आहे.)
बातम्या आणखी आहेत...