आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीची बस कंडक्टरशी होती ओळख, फिरायला चल म्हणून नेले अन् हे सर्व केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - 20 वर्षीय तरुणीला किडनॅप करून तिच्यावर रेप आणि टॉर्चर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेने आरोपींच्या ताब्यातून सुटून पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. तरुणीने बस कंडक्टरविरुद्ध अपहरण करून रेप करणे, मारहाण आणि सिगारेटने चटके दिल्याची तक्रार केली आहे.
 
अशी निसटली नराधमाच्या तावडीतून...
- आरोपींच्या तावडीतून निसटण्यासाठी तरुणीने नवरात्रीसाठी घरी जाण्याचा बहाणा केला.
- तिने आरोपींना विश्वास दिला की लगेच दुसऱ्या दिवशी परत येईन. 29 सप्टेंबरला ती पाटणीपुराहून निघाली आणि आष्ट्याला आली.
- येथे तिने पूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आई- मुलगा दोघांनाही आरोपी केले आहे.
- आष्टा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, तरुणीवरील अत्याचाराचा घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...