आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर मैत्री, प्रेम अन् कोर्ट मॅरेज; MMS मधून समोर आला 'लव्ह जिहाद'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- उदयपूरमधील लव्ह जिहादच्या नावाखाली झालेल्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे. तथापि, लव्ह जिहादचे असेच एक प्रकरण वर्षभरापूर्वी रांची येथे घडले होते.  शहरातील एका कॉलनीत दोन मुस्लिम तरुण एका तरुणीचे केस पकडून तिला रस्त्याने ओढत नेत होते. रस्त्याने जाणारे काही लोक पीडितेच्या मदतीला धावून आले. त्यांनी टुकार तरुणांची चांगलीच धुलाई करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

पी‍डितेची करुण कहाणीने पोलिसांना बसला धक्का... समोर आले 'लव्ह जिहाद' प्रकरण...
- सीवान जिल्ह्यातील रामपालीत राहाणारा रौनक भारद्वाज ऊर्फ शेख अली अफझल मित्र मौसीन खान ( रा. 'कांके के भीठा' वस्ती) श्रीनगर कॉलनीत आला होता. 
- कॉलनीत राहणार्‍या तरुणीला घराबाहेर बोलावले. तरुणीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिल्याने रौनक संतापला. 
- त्याने तरुणीच्या कानशिलात ठेवली. एवढेच नाही तर त्याने तिचे केस पकडून रस्त्यावर ओढले. तरुणीने जिवाचा आकांत करत ओरडत होती. 
- कॉलनीतील लोक बाहेर आले. त्यांनी रौनक आणि मौसिन खानला बेदम मारले. 
-नंतर पोलिसांना बोलावून दोघांना त्यांच्या ताब्यात दिले.


पीडितेने कथन केली आपीती
- पीडितेने कॉलनीतील लोक आणि पोलिसांना आपबीती सांगितली. ऐकून सगळ्यांचे हृदय हेलावले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून इन्फोग्राफ्समध्ये पाहा, तरुणी कोर्ट मॅरेज करायला गेली तर समोर आले लव्ह जिहादची भयावह सत्यता....

बातम्या आणखी आहेत...