आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये रामरहिमला चहा सुद्धा मिळाला नाही, दोनच तास झोपला कैदी नंबर -1997

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी डेरामध्ये लक्झरी लाईफ जगणा-या डेरामुखी गुरमीत राम रहीमने साध्वी रेप केसमध्ये दोषी ठरल्यानंतर रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये रात्र काढली. जेल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा राम राहील रात्रभर जागा होता आणि जेलमध्ये इकडे-तिकडे फिरत राहिला तर काही काळ ध्यान केले. केवळ दोनच तास झोप घेतली.  विशेष म्हणजे, पहिल्या रात्री जेलमध्ये राहणारा हा रॉकस्टार बाबा चहा पिण्यासाठी सुद्धा तरसला होता.  

असे करण्यात आले सीआरपीएफ जेलमध्ये शिफ्ट...
- पांढऱ्या रंगाच्या पोशाखात मुलगी हनीप्रीतसोबत बाबा राम राहील हेलिकॉप्टरने रोहतकला पोहोचला.
- सीआरपीएफ सेंटरमध्ये बनवलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले. 
- येथे मेसमध्येच राम रहिमला ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी बाबाला सुनारिया जेलच्या विशेष सेलमध्ये शिफ्ट करण्यात आले.
- मुलगी हनीप्रीतला जेलच्या बाहेर डेरा अनुयायांकडे पाठवण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बाबाची रात्र कशी राहिली...
बातम्या आणखी आहेत...