आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Honeypreet: 11 Things You Should Know About Ram Rahim Daughter Honey Preet Insan

राम रहीमच्या \'हनीप्रीत\'शी निगडित 11 गोष्टी, ज्या कुणालाच माहिती नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - 'पापा की परी' हनीप्रीत राम रहीमच्या एवढी जवळची होती की पावला पावलावर ती त्याच्यासोबत सावलीसारखी राहायची. प्रियंका तनेजाला हनीप्रीत बनवण्यात बाबाचा मोठा हात आहे. राम रहीमने हनीप्रीतच्या घटस्फोटानंतर तिला आपली मानलेली मुलगी बनवले होते. तथापि, हनीप्रीतच्या माजी पतीचे म्हणणे आहे की, बाबा आणि त्याच्या पत्नीचे अवैध लैंगिक संबंध होते. ज्यामुळे त्याने हनीप्रीतपासून घटस्फोट घेतला होता.
-दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेता आणि डेराप्रमुख गुरमित राम रहीमचे सेवादार भूपिंदर सिंग म्हणाले की, बाबाची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतमुळे बाबाच्या कुटुंबात नेहमी वाद व्हायचे. सर्व कुटुंबीय तिचा विरोध करत होते. कारण गुरमित हनीप्रीतसोबत राहून इतरांना पाण्यात पाहायचा. डेऱ्यातही चर्चा व्हायची की दोघांचे अवैध संबंध आहेत. भूपिंदर सिंग म्हणाले की, याची एकदाची पूर्ण चौकशी व्हायलाच पाहिजे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हनीप्रीतच्या अननोन 11 बाबी....
बातम्या आणखी आहेत...