आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी बाबा अशी करायचा \'नाइट\' पार्टी, हनीप्रीत फेसबुकवरून तरुणींना ओढायची जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलात्कारी बाबाच्या काही साध्वी त्याच्यासाठी एजंटचे काम करायच्या. - Divya Marathi
बलात्कारी बाबाच्या काही साध्वी त्याच्यासाठी एजंटचे काम करायच्या.
रोहतक/नवी दिल्ली - साध्वी बलात्कारप्रकरणी तुरुंगात गेलेल्या राम रहीमवर आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा झाला आहे. एका फेसबुक मेसेंजरच्या स्क्रीनशॉटवरून कळले की, या बलात्कारी बाबाची खास असलेली हनीप्रीत नाइट पार्ट्या आयोजित करायची. यात राम रहीमशिवाय अन्य कुणाही पुरुषाला प्रवेश नव्हता.
 
'रुबरू' नाइट पार्टी...
- पोलिसांना कळले की, हनीप्रीत तिचे 'मानलेले' वडील राम रहीमसाठी 'रुबरू' नावाने नाइट पार्टी ठेवायची.
- या पार्टीत चांगल्या-चांगल्या घरांतील तरुणी आणि महिलांकडून फक्त एंट्री फीस म्हणूनच 12 ते 15 हजार रुपये वसूल केले जात होते.
- खास बाब अशी की, फक्त तरुणींच्या पार्टीत बाबा एकटाच पुरुष असायचा. आणि तो आपला चमत्कार दाखवून त्याच्या डबल मीनिंग गाण्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता.
 
काहीशी अशी असायची पार्टी...
पार्टीत अश्लीलतेकडे झुकणारे गाणे वाजवले जायचे. उदा. ''सावन का महिना होती है बरसात, आके हमारे साथ नहा लो'' आणि ''लव्ह चार्जर...''
- पुढच्या रांगेत बसणाऱ्यांकडून तिकिटाचे लाखो रुपये वसूल केले जायचे. जसजसे डान्स स्टेजपासून अंतर वाढत जाईल तसतसे तिकिटाचे पैसे कमी-कमी व्हायचे. 
 
फेसबुक चॅटमध्ये काय आढळले?
- फेसबुक मेसेंजर चॅटच्या माध्यमातून खुलासा झाला की, डेऱ्याच्या साध्वी एजंट म्हणून काम करायच्या.
- या एजंट सुंदर-सुंदर तरुणींना बाबाच्या दर्शनाचे- त्याच्या सान्निध्याचे आमिष दाखवून पैसेही उकळायच्या.
- दुसरीकडे, येथे येणाऱ्या तरुणींना एकट्याने बोलावले जायचे, तेथे पुरुषांना प्रवेशाला मनाई होती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित चॅट आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...