आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तपदीवर वरचढ ठरले प्रेम; नवऱ्याला तर मारलेच, 4 वर्षांच्या मुलालाही नाही सोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - यूपीच्या गोरखपूरमध्ये एका डॉक्टर आणि 4 वर्षांच्या मुलाची चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याची घटना समोर आली होती. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत वेगळेच कारण समोर आले. या घटनेले अख्ख्या शहराला हादरवून सोडले होते. पोलिसांचा तत्पर तपास आणि आरोपींच्या क्रौर्याचा हा पंचनामा...
 
स्टोरी
- 20 जानेवारी 2016. गोरखपूरच्या शाहपूर परिसरात सकाळी सकाळी एका घरात डॉक्टर आणि त्याच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. तत्कालीन एसएसपी लव कुमार 24 तासांच्या आता प्रकरणाचा छडा लावतात. पोलिसांनी सांगितले की, पत्नीने आपल्या प्रियकरासह मिळून मुलगा आणि पतीचा मर्डर केला आहे.
 
सेकंड फ्लोअरवर राहायचे पती- पत्नी   
- डॉ. ओमप्रकाश यांचे दुसरे लग्न अर्चनाशी 2009 मध्ये झाले होते. त्यांना एक 4 वर्षांचा मुलगाही होता.
- तिघेही घराच्या सेकंड फ्लोअरवर राहायचे. त्यांची आई आणि मोठा भाऊ राजकुमार आपल्या कुटुंबासह ग्राउंड फ्लोअरवर राहायचा.
- तत्पूर्वी, डॉक्टरांचे पहिले लग्न NRI तरुणीशी झाले होते, परंतु दोनच महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला होता.
 
प्रकरणातील सध्याच्या घडामोडी
- मृत डॉ. ओमप्रकाश यादव यांचे मोठे बंधू राजकुमार यादव यांनी सांगितले की, कोर्टात ट्रायल चालू आहे. 3 जणांची केसमध्ये साक्षही झालेली आहे.
- अर्चनाने जे केले, त्याची शिक्षा ती भोगतेय. त्यांना विश्वास आहे की, कोर्ट ती कडक शिक्षा देईल.
 
इन्फोग्राफिकमधून जाणून घ्या, 4 वर्षांच्या मुलाला मारताना काहीच कसे वाटले नाही आईला, सप्तपदीवर का वरचढ ठरले प्रेम?
बातम्या आणखी आहेत...