आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेचे सासऱ्याशी अवैध शारीरिक संबंध, खुद्द नवऱ्यानेच पोलिसांत दिली तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छपरा - बिहारच्या छपरामध्ये एक व्यक्तीने आपल्या वडील अन् पत्नीमध्ये अवैध संबंध असल्याचे म्हटले आहे. त्याचा आरोप आहे की, बापाने बळजबरी त्याच्या पत्नीला ठेवून घेतले आहे. दुसरीकडे, त्या व्यक्तीच्या कथित पत्नीचे म्हणणे आहे की, त्याच्याशी माझे लग्नच झालेले नाही तर मी त्याची पत्नी कशी?
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- व्यक्तीने पत्नीला बापाशी अवैध संबंधांचा आरोप करत एसपींकडे तक्रार केली आहे.
- तक्रारीनंतर पोलिसांचे म्हणणे आहे की, तपासानंतरच कळेल की आरोपांत किती सत्यता आहे.
- तक्रारकर्ता उपेंद्र कुमार सिंह बनियापूर परिसरातील रहिवासी आहे.
 
पत्नीनेही दाखल केली केस...
- याप्रकरणी उपेंद्र कुमार सिंहविरुद्ध पत्नीनेही पोलिसांत छळाची तक्रार दाखल केली आहे.
- आरोप आहे की, पती दारू पिऊन मारहाण करतो. याशिवाय अन्य छळाचे आरोपही आहेत.
- बापाने आणि पत्नीने उपेंद्रद्वारे लावण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
- एसपींनी भगवान बाजार पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून पूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...