आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे 6 उपराष्ट्रपती जे राष्ट्रपती बनू शकले नाहीत, एकाचा होता 10 वर्षांचा कार्यकाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - एम. व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. divyamarathi.com या निमित्ताने देशाच्या अशा उपराष्ट्रपतींबद्दल माहिती देत आहे, जे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. यातील एक होते राजस्थानचे सीएम आणि खासदार भैरोसिंह शेखावत. आतापर्यंत एकूण 6 उपराष्ट्रपती असे होते जे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. यातील हामिद अन्सारी मागच्या 10 वर्षांपासून देशाचे उपराष्ट्रपती आहेत.
 
गोपाल स्वरूप पाठक
गोपाल स्वरूप देशाचे चौथे उपराष्ट्रपती होते. ते राष्ट्रपती न होणारे पहिले उपराष्ट्रपती ठरले.
- त्यांच्या आधीचे तिन्ही उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकिर हुसेन आणि व्ही. व्ही. गिरी राष्ट्रपती झाले.
- 1945 ते 46 दरम्यान अलाहाबाद हायकोर्टाचे ते न्यायाधीशही होते. यासोबतच त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, इतर उपराष्ट्रपतींची माहिती
बातम्या आणखी आहेत...