आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढे क्रौर्य पाहून अख्खा देशच हादरला, सायको किलरच्या गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - यूपीच नाही, तर पूर्ण देशाला सन 2000 मध्ये हादरवून टाकणाऱ्या सायको किलर राजा कोलंदरचे क्रौर्य ऐकून आजही सर्व भयचकित होतात. अलाहाबाद शहराच्या नैनी परिसरात राहणारा हा नरभक्षक नरमुंडांची पूजा करायचा. तो लोकांची हत्या पाठीवर वार करून करायचा. divyamarathi.com तुम्हाला या सायको किलरची स्टोरी सांगत आहेत...
 
बॉडीचे हे पार्ट्स होते फेव्हरेट...
- राजा कोलंदर आधी चाकूने किंवा गोळी मारून हत्या करायचा. हत्येनंतर मृतदेहाचे शिर, गुप्तांग आणि हृदय कापणे कोलंदरची सवय होती.
- एवढेच नाही, एखाद्या कायस्थाला मारल्यावर तो त्याचा मेंदूही शिजवून खायचा. असे केल्याने स्वत:ची बुद्धी तल्लख होते, असा त्याचा समज होता.
- माणसाला मारल्यावर त्याच्या शरीरातील रक्तही पीत होता. उर्वरित पार्ट्स (धड) कापून कारमध्ये टाकून मध्य प्रदेशातील जंगलात एका तलावात फेकून देत होता.
 
नावासमोर स्वत:च लिहू लागला 'राजा'
- हा सायको किलर आपल्या नावासमोर स्वत:च राजा लावू लागला होता. फक्त कोलंदर नावाने हाक मारल्याने त्याने बहुतांश खून केले आहेत. 
- या सायकोची इच्छा होती की प्रत्येकाने त्याला राजा कोलंदर म्हणून हाक मारावी.
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, या क्रूर सायको किलरची तितकीच भीतिदायक स्टोरी....
बातम्या आणखी आहेत...