आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रूम सेपरेट असली म्हणून काय झाले, आवाज तर होणारच... वाचा नव्या जोडप्याचे \'ते\' Problems

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकत्र कुटुंब पद्धती हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. शहरीकरणाचा वाढता प्रभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे गेल्या काही दिवसांत एकत्र कुटुंबे कमी असल्याचे समोर आले आहे. पण हे प्रमाण केवळ कमी झाले. अनेक कुटुंबांमध्ये अजूनही एकत्र राहण्यालाच पसंती दिली जाते. पण जोडप्यांना आणि विशेषतः नवविवाहित जोडप्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी असतात एकमेकांच्या जवळ येण्याबाबत. लग्नानंतर जोडप्यांमध्ये प्रणय भावनांना वेग आलेला असतो. पण त्याचवेळी एकत्र कुटुंबांमुळे त्यांना स्वतःच्या भावनांना आवर घालावा लागतो. अशाच काही जोडप्यांनी Quora नावाच्या एका वेबसाईटवर प्रश्नाला उत्तर देताना भावनांना वाट मोकळी करून दिली. बघा त्यांनी कशा मांडल्या एकत्र कुटुंबात निर्माण होणाऱ्या प्रणयातील अडचणी.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नवविवाहित दाम्पत्यांनी सांगितल्या प्रणयासुखात येणाऱ्या अडथळ्यांबाबत..

बातम्या आणखी आहेत...