आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकूनही पर्समध्ये ठेवू नका 'ही' वस्तू, पोलिस तुम्हाला समजतील सेक्स वर्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सावधान! चुकूनही पर्समध्ये कंडोम ठेवू नका, अन्यथा पोलिस तुम्हाला सेक्स वर्कर समजतील, हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. पण घाबरू नका. हा कायदा भारतात नव्हे, चीनमध्ये आहे. चीनमधील पोलिसांना तसे अधिकार आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या खिशात किंवा स्त्रीच्या पर्समध्ये कंडोम आढळून आल्यास पोलिस त्यांना 'सेक्स वर्कर' समजतात. एवढेच नाही तर त्यांना अटक करून त्यांना तुरुंगातदेखील डांबतात.
 
पुढील स्लाइडवरील इन्फोग्राफिक्समधून वाचा, रिसर्च संस्थेने कोणता केला दावा....
बातम्या आणखी आहेत...