आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णलीलेच्या 10 पवित्र ऐतिहासिक जागा, दर्शनाने भक्तांना मिळते सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा- भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्मस्थानावर लाखोंची गर्दी होईल. पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या, त्याच्या खुणा आजही दिसतात. मात्र, आता या जागांचे रूप बदललेले आहे. बरसानाच्या मान मंदिरातील संत रमेशबाबा यांनी या पवित्र लीलास्थळांबाबत माहिती दिली.
 
निधिवनात आजही राधा-कृष्ण रास रचवतात, रात्री येथे जाण्यावर बंदी
बांके बिहारी राधा आणि कृष्णाच्या संयुक्त रूपात ओळखले जातात. येथील मान्यतेनुसार, आताही रात्रीच्या वेळी राधा व कृष्ण येथे येतात आणि रास होतो व रंगमहालात कृष्णाची नित्य विहार लीला होते. रात्री हे स्थान भक्तांसाठी बंद होते. कारण रात्री रास पाहिल्यास भक्त आंधळे होत असल्याची येथे मान्यता आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर कृष्णलीला स्थळांबाबतची विशेष माहिती
बातम्या आणखी आहेत...