आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\' लव्ह मॅरेज: लग्नाच्या 6 महिन्यांतच मुलींच्या घरच्यांनी केला जीवघेणा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना आणि श्यामचे सहा महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज झाले होते. - Divya Marathi
सपना आणि श्यामचे सहा महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज झाले होते.
हिस्सार - शहराच्या बँक कॉलनीत राहणाऱ्या एका पती-पत्नीवर 5 जणांनी चाकूहल्ला केला. या हल्ल्याला 6 महिन्यांआधी झालेल्या लव्ह मॅरेजची पार्श्वभूमी आहे. अगदी 'सैराट' सिनेमाप्रमाणेच हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
-प्रेमविवाहावर नाराज होऊन मुलीच्या घरच्यांनीच हा हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याने अत्यवस्थ आहे. मुलीला दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, काय आहे पूर्ण प्रकरण आणि प्रकरणाचे फोटोज...