आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोडप्याचे जीवन असे बनले नरक, खासगी क्षण शेअर केल्याची भोगताहेत अशी शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद - फतेहाबादच्या एका गावात एका प्रेमीयुगुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियाबरोबरच पोर्न वेबसाइटवरही व्हायरल होत आहे. लव्ह मॅरेज केलेल्या या जोडप्याचा अश्लील व्हिडिओ कुणीतरी सोशल साइटवर टाकला. यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे गावकऱ्यांच्या तक्रारीवरून तरुण आणि तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  
असे आहे प्रकरण...
- भट्टूकला येथील एका गावात एक तरुण आणि तरुणीने 10 ऑगस्ट रोजी प्रेमविवाह केला होता. दोघांनी मंदिरात आपल्या मर्जीने लग्न केले होते.
- या दोघांचे एक जुना अश्लील व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला. सोबतच पोर्न साइटवर टाकला.
- आता अज्ञाताच्या तक्रारीवरून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गावकऱ्यांच्या तक्रारीवरून तरुण आणि तरुणीवरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
  
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...