आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरांना आहे सर्वात जास्त धोका; जाणून घ्या, तुमचीही City तर नाहीये ना या यादीत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्या अंदाजे 1 अब्ज 30 कोटी एवढी झाली आहे. परंतु, तुम्हाला माहिती नसेल की, या देशातील अनेक शहरे आणि येथे राहणाऱ्या लोकांचे जीव खूप धोक्यात आहेत. द नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भारताच्या 29 शहरांना भूकंपात सर्वात जास्त प्रभावित होणारे प्रदेश म्हणून चिन्हांकित केले आहे.
 
तुमचेही शहर आहे का यादीत?
- खरेतर, भारतात वेळोवेळी येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे आजपर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु नुकत्याच जारी झालेल्या ताज्या लिस्टमध्ये 9 राज्यांत येणाऱ्या 29 शहरांतील सर्वात जास्त प्रभावित असण्याचे चान्सेस आहेत. यात बहुतांश शहरे हिमालयाच्या खोऱ्यात आहेत. भारतात भूकंपप्रवण क्षेत्रात असल्याच्या क्रमाने झोन 1 ते 5 दरम्यान त्यांना ठेवण्यात आले आहे. जी शहरे रेड एरियात येतात, त्यांना झोन 5 मध्ये सामील केले जाते. येथे आम्ही तुम्हाला त्या शहरांबाबत सांगत आहोत, जे झोन 4 ते 5 दरम्यान येतात.
 
या यादीत सर्वात वर गुवाहाटी आहे.
- आसामची राजधानी आहे गुवाहाटी.
- येथील लोकसंख्या तब्बल 2.8 मिलियन आहे.
- हे शहर झोन 5 मध्ये येते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, यादीतील इतर शहरे ज्यांना भूकंपाचा धोका आहे...
बातम्या आणखी आहेत...