मऊ - येथे यूपीमधील दहशतवादविरोधी पथक आणि जीआरपीने 15 ऑगस्टच्या दोन दिवसआधी मऊ रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने चुलत भावाला फसवण्यासाठी त्याच्या आयडीवरून घेतलेल्या सिमवरून लखनऊ पोलिसांना बॉम्बची कॉल करून धमकी दिली होती.
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमध्ये वाचा, आरोपीने सांगितलेली कटामागची कहाणी
-अटक झालेला राजेश पटेल आणि अरविंद चुलत भाऊ आहेत. राजेश म्हणाला होता की, माझी पत्नी मजबुरीने त्याच्याशी रिलेशन बनवत होती .
दोघांना झाली कैद
- जीआरपी एसपी डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले, धमकी देणारा अरविंद कुमार आणि राजेश पाटील चुलत भाऊ आहेत.
- दोघांचा दोन वर्षांपासून वाद होता.
- अरविंदला फसवण्यासाठीच डीजीपींच्या फोनवर धमकी देण्यात आली. राजेशने बनावट सिमचा वापर केला. दोन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आरोपीने सांगितलेली त्याची कर्मकथा...