आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासाच्या बहाण्याने प्राध्यापकाने केली \'ती\' डिमांड, विद्यार्थिनीने असे दिले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राध्यापक विद्यार्थिनीकडे अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करत होता. - Divya Marathi
प्राध्यापक विद्यार्थिनीकडे अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करत होता.
हजारीबाग (झारखंड) - येथील मार्खम कॉलेजमध्ये विद्यार्थिनी आणि प्राध्यापकात झालेल्या मारहाणीनंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी विनोबा भावे विद्यापीठाचे व्हाइस चान्सलर डॉ. रमेश शरण यांनी 4 जणांची समिती बनवली आहे. समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
असे आहे प्रकरण...
- मार्खम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या आरोप ठेवून सर्व स्टुडंट्सनी मिळून एका प्रोफेसरची जोरदार धुलाई केली होती. विद्यार्थिनीने आरोप केला की, प्राध्यापक तिला वाईट नजरेने पाहतो आणि तिच्याशी अश्लील बोलतो.
- दरम्यान, भूगोल विभागाचे प्रा. डॉ. के. के. सिंह पहिल्या मजल्यावरील विभागात होते तेव्हा विद्यार्थिनींचा गट तेथे गेला आणि त्यांनी प्राध्यापकाला चांगलाच चोप दिला.
- पहिली चापट पीडित विद्यार्थिनीनेच प्राध्यापकाला लगावली. यानंतर हे टोळके प्राध्यापकावर तुटून पडले. त्यांनी प्राध्यापकाला खेचत ग्राउंड फ्लोअरवर आणले आणि मारहाण केली.
- भूगोल विभागातील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध केल्यानंतर मारहाण कारणारी मुले पळून पळून मेनगेटवर पोहोचले आणि शिक्षकांविरुद्ध त्यांनी नारेबाजी केली. मेनगेटला बंद केले. 
- दुसरीकडे, प्राध्यापकाने मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.
- याप्रकरणाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निंदा केली आहे. कुलगुरूंना निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
 
विद्यार्थिनी आणि प्राध्यापकात झालेला हा संवाद... (तिने पोलिसांना सांगितल्यानुसार...)
प्राध्यापक - पढ़ाई कैसी चल रही है तुम्हारी?
मुलगी - ठीक चल रही है सर।
प्राध्यापक - ​कैसे पढ़ती हो?
मुलगी - किताब से।
प्राध्यापक - एग्जाम की तैयारी हो रही है?
मुलगी - जी हां
प्राध्यापक - क्वेश्वन चाहिए ?
मुलगी - जी
प्राध्यापक - बदले में क्या मिलेगा?
मुलगी - मैं क्या दे सकती हूं सर, मैं तो स्टूडेंट हूं।
प्राध्यापक - नहीं, तुम दे सकती हो।
मुलगी - क्या?
प्राध्यापक - मिठाई खिलाओगी?
मुलगी - जी
प्राध्यापक - हम रसगुल्ला खाएंगे। 21 को मिलना, क्वेश्चन ले लेना।
मुलगी - ठीक है सर।
प्राध्यापक - लेकिन, मुझे बाजार का रसगुल्ला नहीं खाना।
मुलगी - तब कौन सा खाएंगे, मुझे बनाना नहीं आता।
प्राध्यापक - हम तुम्हारा रसगुल्ला खाएंगे।
(जसे मुलीने पोलिस आणि मीडियाला सांगितले.)
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मारहाणीचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...