आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारखं पोटात दुखतंय म्हणायची मुलगी, मेडिकल रिपोर्ट पाहून घरच्यांना बसला धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललितपूर - यूपीच्या ललितपूरमध्ये एका 15 वर्षीय मुलीला अचानक पोटदुखी सुरू झाली. तिच्या वहिनीने तिला डॉक्टरांकडे नेले. टेस्ट रिपोर्ट येताच दोघीही हैराण झाल्या. रिपोर्टमध्ये प्रेग्नन्सीचा खुलासा झाला. चौकशीत अल्पवयीन मुलीने सांगितले की, शेजारीच राहणारा एका तरुण वर्षभरापासून तिच्यासोबत वाईट काम करत होता. नातेवाइकांनी तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
 
रिपोर्ट पाहून हैराण झाले कुटुंबीय...
- हे प्रकरण कोतवाली गावाचे आहे. येथे राहणारी 15 वर्षीय मुस्कान (बदललेले नाव)चे पोट काही दिवसांपासून दुखायला लागले होते. अचानक तिला तिचे पोट जड वाटायला लागले. अनेकदा तिने तिची वहिनी कलावती (बदललेले नाव) यांना हा त्रास सांगितला.
- सोमवारी तिच्या वहिनीने तिला रुग्णालयात नेले. येथे महिला डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. रिपोर्टमध्ये प्रेग्नंट असल्याचे पाहून मुलगी आणि तिची वहिनी चकित झाले.
- अल्पवयीन मुलीला विचारल्या ती म्हणाली, शेजारी राहणारा एक मुलगा जितेंद्र लोधी वर्षभरापासून माझ्यासोबत ते 'काम' करत होता. त्याने मला हे कोणालाही न सांगण्याचे धमकावले होते. यामुळेच मी गप्प होते.
- दुसरीकडे नातेवाईक म्हणतात की, डॉक्टरांच्या रिपोर्टमुळेच आम्हाला कळले की मुलगी 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आता काय करावे, काहीच सुचत नाहीये.
 
काय म्हणतात पोलिस?
- भरत पांडेय म्हणाले, नातेवाइकांनी जितेंद्र लोधीविरोधात तक्रार दिल्याने संबंधित कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...