आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्ड बनवायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, नराधम केंद्रचालकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मऊ - वाराणसीतील मऊमध्ये एका तरुणीवर आधार सेवा देणाऱ्या संचालक आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केला. मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले. नातेवाइकांनी ती आधार कार्ड बनवण्यासाठी गेली होती असे पोलिसांना सांगितले. यानंतर लगेच पोलिसांनी आधार कार्ड केंद्रावर छापा मारला. तिथून पोलिसांनी तरुणीची सुटका केली.
-मधुबनच्या सीओ श्वेता ओझा म्हणाल्या, मुलीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा दोन्ही आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 
 
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमध्ये पाहा, कशी घडली होती किळसवाणी घटना...
बातम्या आणखी आहेत...