आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 धक्कादायक केसेसः कुठे पत्नीला मित्रांशी सेक्स करण्याचा दबाव, तर कुठे आढळला नामर्द पती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - लग्न म्हटले की प्रत्येक जण सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतो. पण काही जणांच्या बाबतीत अशा अघटित घटना घडतात की त्यांना जन्मभराचा शॉक बसतो. गत 31 जुलैला मथुरामध्ये एका महिलेने हनिमूनहून परतून नवरा नामर्द असल्याचा आरोप केला आणि सासरच्या लोकांवर केस दाखल केली. हे काही पहिलेच प्रकरण नव्हते, लग्नानंतर मधुचंद्र म्हणजेच हनिमूनशी रिलेटेड अशीच काही प्रकरणे समोर आली.
divyamarathi.com तुम्हाला अशाच काही प्रकरणांची माहिती देत आहे. ही धक्कादायक प्रकरणे खूप चर्चेत राहिली.
मधुचंद्राला नवऱ्याला कळले पत्नी स्त्री नसून किन्नर आहे...
- 28 एप्रिल 2016 रोजी बरेलीच्या सीबीगंजमध्ये राहणाऱ्या हरिओमचे लग्न मढीनाथला राहणाऱ्या मुलीशी झाले होते. हरिओमने मुलीला पाहताच पसंत केले होते. पण हनिमूनला मात्र त्याला प्रचंड धक्का बसला होता. त्याचा आरोप होता की, बेडवरील त्याची पत्नी किन्नर असल्याचे त्याला आढळले. 
-नवरी किन्नर असल्याची बाब हरिओमने कुटुंबाला सांगितली, तर घरच्यांनी नवरीला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनीही तपासून सांगितले की, ही वैवाहिक जीवनाच्या लायकीची नाहीये. 
- दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांकडे चौकशी केल्यावर त्यांनी अशा प्रकारचा इन्कार केला. वर पक्षाच्या आक्षेपानंतर वधुपक्षाने आपल्या मुलीला माघारी माहेरात आणले.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच इतर 7 धक्कादायक प्रकरणांबाबत...
बातम्या आणखी आहेत...