आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'यामुळे\' मुलीला एकटी सोडत नव्हती आई, म्हणाली- किचनमधली भांडी पडली नसती तर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - मॉडेल टाऊनमध्ये एका सावत्र बापाने आपल्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. याची माहिती जेव्हा दुसरी मुलगी सीमा (काल्पनिक नाव) आणि आई निर्मला (बदललेले नाव) आणि आसपासच्या लोकांना कळली तेव्हा त्यांनी बापाला पोलिसांच्या हवाली केले.
 
असे आहे प्रकरण...
- पोलिसांनी सध्या आरोपीविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.
- मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या निर्मलाने सांगितले की, पहिल्या लग्नापासून तिला 2 मुली आणि 1 मुलगा आहे.
- काही वर्षांपूर्वी तिने आरोपीशी दुसरे लग्न केले होते आणि किरायाच्या खोलीत राहू लागले.
- यादरम्यान आरोपीची दुसरी पत्नीही परत आली आणि तो तिच्याकडेही राहू लागला.
- आता 3 महिन्यांपासून आरोपी तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर ठेवू लागला होता.
 
पोलिसांनी दाखल केला छेडछाडीचा गुन्हा...
- 3 महिन्यांपूर्वी मुलगी घरात असताना आरोपीने तिच्याशी अश्लील हरकती केल्या होत्या.
- मुलीने ती घटना निर्मलाला सांगितली. निर्मलाने भलेबुरे सुनावल्यावर आरोपीने आई-मुलीची माफीही मागितली होती, पुन्हा त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केलाच.
 
पुढच्या इन्फोग्राफिकमध्ये वाचा, नेमके काय घडले?
बातम्या आणखी आहेत...