लुधियाना/मोगा - नवऱ्याने पत्नीच्या अवैध संबंधांना विरोध केल्याने प्रियकराने महिलेच्या पतीला विषारी पदार्थ मिसळून कोल्ड ड्रिंक पाजली. तब्येत बिघडल्यावर त्याला आधी खासगी दवाखान्यात नेण्यात आले. पण नंतर गंभीर झाल्याने डॉक्टरांनी शहराच्या मोठ्या दवाखान्यात रेफर केले.
- याप्रकरणात मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, कसा घडला होता हा गुन्हा...