आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश मिळवून देतील हे 9 सक्सेस मंत्रा, स्वत: फॉलो करून पहिल्याच प्रयत्नात हे बनले IAS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - UPSC एक्झाम 2016 मध्ये बलिया जिल्ह्यातील रहिवासी शशांक शेखर सिंह यांनी 306वी रँक मिळवली. सध्या ते ट्रेनिंग घेत आहेत. ते दिल्ली युनिव्हिर्सिटीचे प्रेसिडेंट राहिले आणि तब्बल 7 वर्षे विद्यार्थी परिषदेचे राजकारण केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात UPSCमध्ये निवडले गेले. त्यांनी DivyaMarathi.Com शी चर्चा करताना अशा टिप्सची माहिती दिली, ज्या फॉलो करून ते UPSCमध्ये सिलेक्ट झाले.
 
विद्यापीठात शिकायला गेले तेव्हा झाली समस्यांची जाणीव, पाहून बनले लीडर
- बलियाचे राहणारे शशांक शेखर सिंहने सांगितले की- तिसऱ्या इयत्तेपर्यंत मी गावातीलच प्राथमिक शाळेत शिकलो, मग मुंबईत 5वीपर्यंत शिक्षण घेतले.
- दिल्लीच्या मानव भारती इंडिया इंटरनॅशनल शाळेत वर्ष 2006 मध्ये 10 आणि 2008 मध्ये 12वी पास झालो.
- यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतली. एमटेकपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
- मी जेव्हा दिल्ली युनिव्हर्सिटीत गेलो तेव्हा मला विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणवले. विद्यापीठ परिसरातील बससेवा बंद झाली होती, यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी अडचण येत होती. स्वाक्षरी मोहीम चालवली, सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विद्यापीठ प्रशासनावर दबाव बनवून पुन्हा एकदा बससेवा सुरू केली.
- यानंतर दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आग्रह करून मला विद्यार्थी संघाची निवडणूक लढवायला लावली. दिवसरात्र प्रचार केला. माझ्या आयुष्यातील तो ऐतिहासिक क्षण होता. विद्यार्थी संसद निवडणूक जिंकल्यानंतर मी NSUI जॉइन केले.
 
12 मोठ्या सेमिनार्समध्ये दिली मोटिव्हेशनल स्पीच
- UPSC मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर शशांक शेखर सिंहने 12 मोठ्या सेमिनार्समध्ये मोटिव्हेशनल स्पीच दिली. यादरम्यान त्याने दिल्ली, चंदिगड, मुंबई आणि नोएडामध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांना नुकतेच भगतसिंग युवा गौरव सन्मान आणि बलिया गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, IAS शशांक शेखर यांनी दिलेले UPSC चे 9 सक्सेस मंत्रा...
बातम्या आणखी आहेत...