आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी 2, मग 8 जणांनी केला तरुणीवर बलात्कार, बेशुद्ध झाल्यावरही असे खेळले देहाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जशपूर (रायपूर) - 5 सप्टेंबर रोजी एका तरुणीवर आरोपींनी बलात्कार केला होता. या घटनेला नवे वळण लागले आहे. पोलिसांनी या घटनेतील इतर 5 आरोपींना अटक  केली आहे. या बलात्कारात दोन अल्पवयीनही सामील होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
  
बेशुद्ध झाली तरीही करत राहिले रेप...
- पीडितेला अगोदर दोन आरोपी डोंगरामागे घेऊन गेले. तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. 
- तरुणीने बचावाचा आटापिटा पूर्ण ताकदीने केला, परंतु दोन्ही आरोपी रेप करत असताना ती बेशुद्ध झाली.
- बेशुद्ध झाल्यावर इतर 8 जणांनी तिच्या देहाशी खेळणे सुरू केले. 
- रेप केल्यानंतर तरुणी पूर्णपणे बेशुद्ध झाली आणि तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून आरोपींनी तिला मृत समजले. 
  
गळा पकडून फरपटत नेले आणि नाल्यात फेकले...
- रेप केल्यानंतर आरोपींनी तिचा गळा धरून शेतात 300 मीटर फरपटत नेले.
- तरुणीला ओढत नेत असताना तिच्या पूर्ण शरीरावर दगडांमुळे- काटेरी झाडांमुळे जखमा झाल्या. ठिकठिकाणी तिला खरचटले.
- यानंतर तरुणांनी क्रौर्याच्या सर्व सीमा पार करत पीडितेला नाल्यात फेकले आणि फरार झाले.
  पोलिसांनी शिताफीने केली नराधमांना अटक
- पोलिसांनी रविवारी 5 आरोपींना अटक केली होती. अटकेतील आरोपींची चौकशी करून आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन अल्पवयीन मुलेही सामील आहेत.
- आरोपींचा शोध लागल्यावर पोलिसांनी रविवारी एसडीएमसमोर ओळख परेड करवली. 
- पोलिसांनी रेप पीडितेला घरी सोडायला जाणाऱ्या तिच्या परिचिताचीही चौकशी केली होती. पीडितेच्या परिचितानेही पोलिसांनी आणखी आरोपी असल्याची माहिती दिली.
  
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये पूर्ण घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...