आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाइल सेक्स पार्टनर बनण्याची ऑफर, वर महिन्याला 50 हजार; असे फसले इंटरेस्टेड तरुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - राजधानी दिल्लीत एका वेबसाइटच्या माध्यमातून देशभरातील बेरोजगारांना हायप्रोफाइल तरुणी आणि महिलांशी \'मैत्री\'ची त्यांच्याशी फिजिकल रिलेशन बनवण्याची ऑफर देणारे फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे.
-यासाठी तरुणांना महिन्याकाठी 50,000 हजार रुपये मिळण्याची ऑफर देण्यात येत होती. फसवणुकीची शिकार झालेले तरुण बदनामीमुळे याची तक्रार करायला पुढे येत नव्हते. हे सर्व असेच सुरू राहिले आणि कित्येक जण या ऑफरच्या आहारी जाऊन शिकार ठरले.
-शेवटी काही तरुणांनी हिंमत करून पोलिसांना त्यांची कहाणी सांगितली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- राजधानीमध्ये एक टोळी सक्रिय आहे. बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना शहरातल्या हायप्रोफाइल तरुणी आणि महिलांशी संपर्क करून देण्याचे आमिष देते. यासाठी क्लस मेंबरशिपच्या रूपात ते 1600 ते 3 हजार रुपये आकारतात आणि ही फीस ऑनलाइनच वसूल करतात. 
- फसवणुकीचे बळी ठरलेल्या तरुणांनी बदनामीच्या भीतीमुळे हे सर्व कुणालाही सांगितले नाही. परंतु 3 तरुणांनी हिंमत दाखवली आणि पोलिसांना या घटनेची तक्रार केली. पोलिस सक्रिय झाले असून आतापर्यँत 20 हून अधिक तरुण या टोळीच्या जाळ्यात अडकले आहेत. अॅडिशनल एसपी विजय अग्रवाल म्हणाले की, या टोळीचे सदस्यांचा शोध सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, कसे पद्धतशीर फसवतात तरुणांना...
बातम्या आणखी आहेत...