आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षे हाती नाही लागला, राजकारणी अन् पोलिस सर्वांनाच होती दहशत; असे झाले एन्काउंटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 ऑक्टोबर 2004 रोजी कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे एन्काउंटर करण्यात आले होते. - Divya Marathi
18 ऑक्टोबर 2004 रोजी कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे एन्काउंटर करण्यात आले होते.
नवी दिल्ली/मुंबई- चंदन व हस्तिदंताची तस्करी करणारा वीरप्पन अत्यंत क्रूर होता. त्याचबरोबर तो चतुरही होता. त्याला पकडण्यासाठी तामिळनाडू, केरळ व महाराष्ट्र पोलिस व लष्कराच्या जवानांना जवळपास 3 दशकांपेक्षा जास्त काळ लागला. 18 ऑक्टोबर 2004 रोजी वीरप्पनसह त्याच्या दोन साथीदारांचा तामिळनाडूतील धरमपुरी जिल्ह्यातील पपरापत्ती जंगलात एन्काउंटर झाला होता.
 
दरम्यान, वीरप्पनच्या जीवनावर आधारित सिनेमा निघाला होता. वीरप्पन दरोडेखोर कसा बनला? त्याने दहशत कशी पसरवली? तसेच त्याच्या कसा एन्काउंटर झाला? हे सगळं राम गोपाल वर्माद्वारा दिग्दर्शित 'वीरप्पन'मध्ये दाखवण्यात येणार आले. एकेकाळी वीरप्पनच्या नावाची मोठी दहशत होती. अक्षरश: पोलिसांनादेखील त्याची भीती वाटत होती, मग सामान्य माणसाची काय बिशाद?
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कसे झाले एन्काउंटर? आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...