आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAT आणि MOUSE एकच आहेत का? 60 सेकंदांच्या VIDEO मध्ये जाणून घ्या ह्या 11 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुठल्याही शब्द, वस्तू किंवा जीव विषयक मनात रूढ झालेली शंका वाईटच... कित्येक वस्तू आणि जीव एकमेकांपासून भिन्न असतानाही अनेकवेळा हुबेहूब एकसारखे दिसतात. अशाच प्रकारच्या गैरसमजुती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वर्षानुवर्षे पोहचत असतात. काही गोष्टी तर आपल्या मनात एवढ्या बिंबवल्या गेल्या की त्या वेग-वेगळ्या असतानाही आपण त्यांना वर्षानुर्षे समानार्थी शब्द मानत आलो आहोत.
अशाच गैरसमजुती दूर करण्यासाठी पाहा हा 60 सेकंदांचा VIDEO....
बातम्या आणखी आहेत...