आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9वीच्या विद्यार्थिनीला ट्यूशनहून येताना 2 भावांनी पळवले, रेप करून शूट केला Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेखपुरा - बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात नववीतील विद्यार्थिनीवरील बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शनिवारी दोन्ही भावांविरुद्ध महिला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी कोचिंग क्लासवरून घरी परत येत होती. त्यादरम्यान दोन्ही तरुणांनी बळजबरी तिला बाइकवर बसवून निर्मनुष्य जागी नेले आणि रेप केला. एक भाऊ दुसऱ्या भावाचा व्हिडिओ बनवत होता.
 
पोलिस गुंतलेत तपासात
महिला पोलिस सुधा कुमारी म्हणाल्या, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपी भावांपैकी एकाला अटकही करण्यात आली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, 9वीच्या विद्यार्थिनीची मन हेलावणारी आपबीती...
बातम्या आणखी आहेत...