आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी रात्रीच्या वेळी काय करतात तुम्हाला माहितीये? पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक तरुणाला उत्सुकता असते की, तरुणी रात्री करतात तरी काय, दुसरीकडे, तरुणींनाही कुतूहल असते की मुले रात्रीच्या वेळी काय करत असतील? येथे तरुणी जे काही करत आहेत, त्याची तुम्ही अपेक्षा केली नसेल. परंतु, मुले मात्र तुमच्या अपेक्षेवर कदाचित खरे उतरतील. वास्तविक, कॉलेज लाइफवर बनलेला हा एक फनी आणि कॉमिक व्हिडिओ आहे. जो तरुणी आणि तरुणांबाबत आहे. 
 
पाहा व्हिडिओ, DivyaMarathi.com वर तरुणींची नाइट लाइफ
बातम्या आणखी आहेत...