आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण सांभाळणार राम रहीमचे साम्राज्य, बाबाच्या आईने निश्चित केले हे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - 20 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात पोहोचलेल्या राम रहीमच्या अब्जावधींच्या साम्राज्याला सांभाळण्यासाठी मोठी उठाठेव सुरू झाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी एकच सवाल आहे, डेरा सच्चा सौदाचा पुढचा प्रमुख कोण असेल? तथापि, डेराच्या सूत्रांनुसार डेराप्रमुखाची आई तिचा नातू जसमित इन्सां याला डेऱ्याची कमान देऊ इच्छिते. यासाठी मंगळवारी बाबाच्या आई नसीब कौर यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत बैठकही घेतली आहे.
राम रहीमच्या संमतीशिवाय कोणीच बसू शकत नाही गादीवर....
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, कोण आहेत डेऱ्याच्या सत्तेचे दावेदार....
बातम्या आणखी आहेत...