आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह मॅरेजला झाली 4 वर्षे, पळून गेली पत्नी; चिठ्ठीत लिहिले असे काही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरा (बिहार) - लव्ह मॅरेजच्या चार वर्षांनंतर पत्नी आपल्या पतीला सोडून एकुलत्या एका मुलाला घेऊन पळून गेली. पळून जाण्याआधी तिने पतीच्या नावे एक पत्र लिहले. यात तिने लिहिले की, बिहारी पतीवर आता तिचा विश्वास उरला नाही.
 
पोलिसांना दाखवले पत्नीचे पत्र...
- रविवारी पती तक्रार करायला आरा पोलिस स्टेशनमध्ये गेला तेव्हा प्रकरण समोर आले.
- यानंतर नवादा पोलिस स्टेशन इन्स्पेक्टर यांना त्याने पूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
- येथे पीडित पतीने पोलिसांना पत्नीचे लिहिलेले पत्रही दाखवले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये पूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...